ऑलिंपिक खेळात बेलीझ
Appearance
(ऑलिंपिक खेळात बेलिझ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळात बेलीझ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
बेलीझने सर्वप्रथम १९६८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर बेलीझने १९८० सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. बेलीझने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
१९६८ आणि १९७२ च्या स्पर्धांमध्ये बेलीझने ब्रिटिश होन्डुरास नावाने भाग घेतला होता.
आत्तापर्यंत बेलीझला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.
संदर्भ
[संपादन]