ऑलिंपिक खेळात नामिबिया
Appearance
| ऑलिंपिक खेळात नामिबिया | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ४ |
कांस्य ० |
एकूण ४ |
||||||
नामिबिया देश १९९२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर चार रौप्य पदके जिंकली आहेत. ही चारही पदके एकाच धावपटूने १९९२ व १९९६ साली अॅथलेटिक्समध्ये (प्रत्येक वर्षी दोन) जिंकली आहेत.