ऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  RSA
एन.ओ.सी. South African Sports Confederation and Olympic Committee
संकेतस्थळwww.sascoc.co.za
पदके सुवर्ण
२०
रौप्य
२४
कांस्य
२६
एकूण
७०

दक्षिण आफ्रिका देश १९०४ सालापासून ते १९६० पर्यंत व १९९२ सालापासून आजवर प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. तसेच १९६० सालच्या व १९९४ पासून आजवरच्या सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला आहे. इ.स. १९६० ते १९९२ दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषी भुमिकांची अंमलबजावणी केल्यावरून बहिष्कार टाकला होता.

दक्षिण आफ्रिकेने आजवर एकूण ७० पदके जिंकली आहेत.

पदक तक्ता[संपादन]

स्पर्धेनुसार[संपादन]

उन्हाळी स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९०४ St. Louis
१९०८ London
१९१२ Stockholm
१९२० Antwerp १०
१९२४ Paris
१९२८ Amsterdam
१९३२ Los Angeles
१९३६ Berlin
१९४८ London
१९५२ Helsinki १०
१९५६ Melbourne
१९६० Rome
१९६४ Tokyo सहभागी नाही
१९६८ Mexico City सहभागी नाही
१९७२ Munich सहभागी नाही
१९७६ Montreal सहभागी नाही
१९८० Moscow सहभागी नाही
१९८४ Los Angeles सहभागी नाही
१९८८ Seoul सहभागी नाही
१९९२ Barcelona
१९९६ Atlanta
२००० Sydney
२००४ Athens
२००८ Beijing
एकूण २० २४ २६ ७०

खेळानुसार[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स ११ २३
बॉक्सिंग १९
जलतरण १२
टेनिस
सायकलिंग
नेमबाजी
रोइंग
एकूण २० २४ २६ ७०