ऑलिंपिक खेळात ऱ्वांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक खेळात रवांडा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळात ऱ्वांडा

ऱ्वांडाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  RWA
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif du Rwanda
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

ऱ्वांडा देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.