ऑलिंपिक खेळात बहरैन
Appearance
| ऑलिंपिक खेळात बहरैन | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण १ |
रौप्य १ |
कांस्य १ |
एकूण ३ |
||||||
बहरैनने सर्वप्रथम १९८४ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर हा देश सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. बहरैनने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.