Jump to content

ऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी

इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GEQ
एन.ओ.सी. Comité National Olympique Equato‑Guinéen
पदके सुवर्ण
०
रौप्य
०
कांस्य
०
एकूण
०

इक्वेटोरीयल गिनी देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.