ऑलिंपिक खेळात मॉरिशस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात मॉरिशस

मॉरिशसचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MRI
एन.ओ.सी. मॉरिशस ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

मॉरिशस देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक (बॉक्सिंगमध्ये) जिंकले आहे.