Jump to content

ऑलिंपिक खेळात लेसोथो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात लेसोथो

लेसोथोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  LES
एन.ओ.सी. लेसोथो राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
०
रौप्य
०
कांस्य
०
एकूण
०

लेसोथो देश १९७२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.