ऑलिंपिक खेळात ब्रुनेई
Appearance
ऑलिंपिक खेळात ब्रुनेई | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
ब्रुनेईने सर्वप्रथम १९८८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर ब्रुनेईने १९९२ आणि २००८ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ब्रुनेईने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
आत्तापर्यंत ब्रुनेईला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळाले नाही.
संदर्भ
[संपादन]