ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ
Jump to navigation
Jump to search
ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
अमेरिकन सामोआने सर्वप्रथम १९८८च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अमेरिकन सामोआने सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अमेरिकन सामोआने फक्त १९८४च्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
आत्तापर्यंत अमेरिकन सामोआला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.
संदर्भ[संपादन]