ऑलिंपिक खेळात स्वाझीलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात स्वाझीलँड

स्वाझीलँडचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SWZ
एन.ओ.सी. Swaziland Olympic and Commonwealth Games Association
संकेतस्थळ www.nocsom.org
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

स्वाझीलँड देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८० चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.