ऑलिंपिक खेळात गांबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात गांबिया

गांबियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GAM
एन.ओ.सी. गांबिया राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.gnoc.gm
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

गांबिया देश १९८४ सालापासून उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.