ऑलिंपिक खेळात मलावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात मलावी

मलावीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MAW
एन.ओ.सी. Olympic and Commonwealth Games Association of Malawi
संकेतस्थळ www.moc.org.mw
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

मलावी देश १९७२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८० चा अपवाद वगळ्ता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.