ऑलिंपिक खेळात टोगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात टोगो

टोगोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  TOG
एन.ओ.सी. Comité National Olympique Togolais
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

टोगो देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक (१९७६ व १९८० चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक (२००८ कनूइंग) जिंकले आहे.