ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक

चेक प्रजासत्ताकचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CZE
एन.ओ.सी. चेक ऑलिंपिक समिती
संकेतस्थळhttp://www.olympic.cz/ (चेक)
पदके सुवर्ण
२२
रौप्य
२६
कांस्य
३०
एकूण
७८

चेक प्रजासत्ताक देश १९९४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिकहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७८ पदके जिंकली आहेत. १९२० ते १९९२ दरम्यान तो चेकोस्लोव्हाकिया नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेत असे.