ऑलिंपिक खेळात आल्बेनिया
Appearance
ऑलिंपिक खेळात आल्बेनिया | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
आल्बेनियाने सर्वप्रथम इ.स. १९७२मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला.[१] १९९२ पासून ते सर्व उन्हाळी व २००६ पासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत.
संदर्भ
[संपादन]