डेव्हिड बेरस्टो
Appearance
(डेव्हिड बेअरस्टो या पानावरून पुनर्निर्देशित)
डेव्हिड बेअरस्टो (१ सप्टेंबर, १९५१:यॉर्कशायर, इंग्लंड - ५ जानेवारी, १९९८:यॉर्कशायर, इंग्लंड) हा
इंग्लंडकडून १९७९ ते १९८४ दरम्यान ४ कसोटी आणि २१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याचा मुलगा जॉनी बेरस्टो सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.