महाराष्ट्रातील धरणांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत. त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :--

महाराष्ट्रातील धरणांची संख्या[संपादन]

क्र वर्ग पूर्ण अपूर्ण
मोठी १७ ६५
मध्यम १७३ १२६
लहान १६२३ ८१३

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे[संपादन]

  • कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)
  • धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,
  • रत्‍नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण


पहा : जिल्हावार नद्या