Jump to content

आढळा प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाव = आढळा प्रकल्प चित्र = चित्र_रुंदी = चित्र_शीर्षक =

अधिकृत_नाव = आढळा प्रकल्प

उद्देश = सिंचन नदी_प्रवाह_नावे = आढळा नदी स्थान = अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र वार्षिक_पाऊस =

लांबी = ६२३

उंची = ४० रुंदी = बांधकाम_आरंभ = १९६६ उद्‍घाटन = १९७६

पाडले =  खर्च = १९७ लाख रुपये

ओलिताखालील_क्षेत्रफळ = जलाशय = मातीकाम जलाशय क्षमता = १४३.७ कोटी घनफूट जलसंधारण क्षेत्रफळ = १८७५० एकर जलाशय क्षेत्रफळ = १३६०० एकर स्थापित उत्पादनक्षमता = टर्बाइने = महत्तम उत्पादनक्षमता = वार्षिक वीजनिर्मिती

व्यवस्थापन = जलसंपदा विभाग

आढळा प्रकल्प Coord1938N7401E हे आढळा नदी वर बांधलेले धरण आहे. ते अहमदनगर जिल्हाअहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुका अकोले तालुक्यातील देवठाण या गावाजवळ आहे.ही नदी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उत्तरेला असणारे तालुक्यातील शेवतिची छोटेसी आदिवासी जमातीची पाचचपट्ट वाडी आहे. येथील असणारा पट्टा किल्ल्या जवळ एका उंच डोंगरावर उगम पावते.

हे सुद्धा पहा

[संपादन]