कार्ताजिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ताजिना
Cartagena
स्पेनमधील शहर

Cartagena desde San Julian 01.JPG

Coat of Arms of Cartagena (Spain).svg
चिन्ह
कार्ताजिना is located in स्पेन
कार्ताजिना
कार्ताजिना
कार्ताजिनाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 37°36′N 0°59′W / 37.600°N 0.983°W / 37.600; -0.983

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य मुर्सिया
क्षेत्रफळ ५५८.३ चौ. किमी (२१५.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,११,९९६
  - घनता ३७९.९ /चौ. किमी (९८४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
www.cartagena.es


कार्ताजिना हे स्पेनच्या मुर्सिया स्वायत्त संघामधील दुसऱ्या क्रमांकाचे, (मुर्सियाच्या खालोखालचे) मोठे शहर व भूमध्य समुद्रावरील एक बंदर आहे. २००९ साली कार्ताजिना शहराची लोकसंख्या २,११,९९६ इतकी होती.


चित्र दालन[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: