श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५ | |||||
न्यू झीलंड | श्रीलंका | ||||
तारीख | २८ डिसेंबर २०२४ – ११ जानेवारी २०२५ | ||||
संघनायक | मिशेल सँटनर | चरिथ असलंका | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॅरिल मिचेल (११५) | कुसल परेरा (१४९) | |||
सर्वाधिक बळी | जॅकब डफी (८) | वनिंदु हसरंगा (६) | |||
मालिकावीर | जॅकब डफी (न्यू) |
श्रीलंका क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करत आहे. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (आं.ए.दि.) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (आं.टी२०) सामने खेळविले जातील. जुलै २०२४ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
दौऱ्यातील सराव सामने
[संपादन]न्यू झीलंड एकादश आणि श्रीलंकेचा संघ २३ डिसेंबर रोजी १ टी२० आणि १ टी१० असे दोन सराव सामने खेळले.[१]
१० षटकांचा सामना
[संपादन]२० षटकांचा सामना
[संपादन]न्यूझीलंड इलेव्हन
९४ (१३.४ षटके) |
वि
|
|
- नाणेफेक नाही
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- श्रीलंकेच्या कुसल परेराने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत २,००० धावा आणि पहिले शतक केले.
- २००६ नंतर न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता.
- तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांच्यानंतर कुसल परेरा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शतक करणारा श्रीलंकेचा फक्त तिसरा खेळाडू आहे.
- तो १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला.
- न्यूझीलंडविरुद्ध १८ वर्षांतील पहिला विजय होता
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Sri Lanka defeat New Zealand XI by 32 runs in warm up match". श्रीलंका क्रिकेट. 23 December 2024 रोजी पाहिले.