Jump to content

सायप्रस क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी सायप्रस क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. सायप्रसने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२८२ ५ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१२८३ ५ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१२८४ ६ ऑक्टोबर २०२१ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान २०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
१२८७ ७ ऑक्टोबर २०२१ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१२८८ ७ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१२९० ८ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१६३९ १२ जुलै २०२२ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Isle of Man आईल ऑफ मान २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६४६ १३ जुलै २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा सायप्रसचा ध्वज सायप्रस
१६६४ १६ जुलै २०२२ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा सायप्रसचा ध्वज सायप्रस
१० १६६९ १८ जुलै २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा सर्बियाचा ध्वज सर्बिया
११ १६७५ १९ जुलै २०२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१२ २७०० १७ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१३ २७०१ १७ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१४ २७०४ १८ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१५ २७०५ १८ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१६ २७०६ १९ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी सायप्रसचा ध्वज सायप्रस
१७ २७०७ १९ जून २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपी एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
१८ [ ] २१ ऑगस्ट २०२४ स्पेनचा ध्वज स्पेन गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१९ [ ] २४ ऑगस्ट २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD
२० [ ] २५ ऑगस्ट २०२४ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD
२१ [ ] २७ ऑगस्ट २०२४ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD