पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७६-७७
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७६-७७ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
तारीख | २४ डिसेंबर १९७६ – १८ जानेवारी १९७७ | ||||
संघनायक | ग्रेग चॅपल | मुश्ताक मोहम्मद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९७६-जानेवारी १९७७ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मुश्ताक मोहम्मदच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने सिडनीतील तिसरी कसोटी ८ गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला वहिला कसोटी विजय नोंदविला.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२४-२९ डिसेंबर १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- इक्बाल कासिम आणि मुदस्सर नझर (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३री कसोटी
[संपादन]१४-१८ जानेवारी १९७७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- हरून रशीद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर पाकिस्तानचा पहिला कसोटी विजय.