हरून रशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरून रशीद (२५ मार्च, १९५३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७७ ते १९८३ मध्ये दरम्यान २३ कसोटी आणि १२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.