मातृक मृत्यू प्रमाणानुसार देशांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५[१] मातृ मृत्यूचे प्रमाण ( शाश्वत विकास ध्येयासह)

मातृक मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेने "गर्भधारणे दरम्यान किंवा गर्भधारणेच्या समाप्तीच्या ४२ दिवसांच्या आत गर्भधारणेच्या कालावधी आणि स्थान लक्षात न घेता अपघाती किंवा प्रासंगिक कारणे वगळता कोणत्याही कारणामुळे गर्भधारणेद्वारे किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे स्त्रीचा झालेला मृत्यू." असे परिभाषित केले आहे. दुसरीकडे, मातृक मृत्यूचे प्रमाण, प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये झालेल्या मातृक मृत्यूची संख्या आहे. मातृ मृत्यूचे प्रमाण देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेसाठी निकष म्हणून वापरले जाते. जागतिक दर प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये २११ मातृक मृत्यू आहे. [२]

यादी[संपादन]

२३४५६७८९ आकडेवारी स्रोत संदर्भांमध्ये आहेत.

मातृक मृत्यू प्रमाणानुसार देशांची यादी (२०१७)
स्थान देश मातृक मृत्यू प्रमाण

(प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये २११ मातृक मृत्यू)
बेलारूस ध्वज बेलारूस
पोलंड ध्वज पोलंड
इटली ध्वज इटली
नॉर्वे ध्वज नॉर्वे
ग्रीस ध्वज ग्रीस
इस्रायल ध्वज इस्रायल
फिनलंड ध्वज फिनलंड
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
१० स्पेन ध्वज स्पेन
स्वीडन ध्वज स्वीडन
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
आइसलँड ध्वज आइसलँड
१४ बेल्जियम ध्वज बेल्जियम
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
जपान ध्वज जपान
Flag of the Netherlands नेदरलँड्स
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२२ माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
माल्टा ध्वज माल्टा
सायप्रस ध्वज सायप्रस
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२६ Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
जर्मनी ध्वज जर्मनी
३१ लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
फ्रान्स ध्वज फ्रान्स
सिंगापूर ध्वज सिंगापूर
३६ एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
कतार ध्वज कतार
३९ बल्गेरिया ध्वज बल्गेरिया १०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १०
कॅनडा ध्वज कॅनडा १०
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान १०
Flag of the Republic of China तैवान १०
४४ दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


११
४५ सर्बिया ध्वज सर्बिया १२
हंगेरी ध्वज हंगेरी १२
कुवेत ध्वज कुवेत १२
४८ चिली ध्वज चिली १३
४९ बहरैन ध्वज बहरैन १४
५० आल्बेनिया ध्वज आल्बेनिया १५
५१ इराण ध्वज इराण १६
५२ रशिया ध्वज रशिया १७
उरुग्वे ध्वज उरुग्वे १७
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान १७
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान १७
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया १७
५७ रोमेनिया ध्वज रोमेनिया १९
ओमान ध्वज ओमान १९
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा १९
Flag of the United States अमेरिका १९
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया १९
युक्रेन ध्वज युक्रेन १९
६३ पोर्तो रिको ध्वज Puerto Rico
(US)
२१
६४ जॉर्जिया ध्वज जॉर्जिया २५
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा २५
६६ अझरबैजान ध्वज अझरबैजान २६
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया २६
६८ बार्बाडोस ध्वज बार्बाडोस २७
पॅलेस्टाईन ध्वज पॅलेस्टाईन २७
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका २७
७१ उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान २९
मलेशिया ध्वज मलेशिया २९
Flag of the People's Republic of China चीन २९
लेबेनॉन ध्वज लेबेनॉन २९
७६ ब्रुनेई ध्वज ब्रुनेई ३१
सीरिया ध्वज सीरिया ३१
७७ मेक्सिको ध्वज मेक्सिको ३३
७८ फिजी ध्वज फिजी ३४
८० बेलीझ ध्वज बेलीझ ३६
क्युबा ध्वज क्युबा ३६
श्रीलंका ध्वज श्रीलंका ३६
८३ इजिप्त ध्वज इजिप्त ३७
थायलंड ध्वज थायलंड ३७
८५ आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना ३९
८६ अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा ४२
८७ सामो‌आ ध्वज सामो‌आ ४३
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम ४३
ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया ४३
९० मंगोलिया ध्वज मंगोलिया ४५
९१ एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर ४६
जॉर्डन ध्वज जॉर्डन ४६
९३ टोंगा ध्वज टोंगा ५२
पनामा ध्वज पनामा ५२
९५ Flag of the Maldives मालदीव ५३
Flag of the Seychelles सेशेल्स ५३
९७ केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे ५८
९८ इक्वेडोर ध्वज इक्वेडोर ५९
९९ ब्राझील ध्वज ब्राझील ६०
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान ६०
१०१ मॉरिशस ध्वज मॉरिशस ६१
१०२ होन्डुरास ध्वज होन्डुरास ६५
१०३ त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो ६७
१०४ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ६८
१०५ Flag of the Bahamas बहामास ७०
मोरोक्को ध्वज मोरोक्को ७०
१०७ व्हानुआतू ध्वज व्हानुआतू ७२
लीबिया ध्वज लीबिया ७२
१०९ इराक ध्वज इराक ७९
११० जमैका ध्वज जमैका ८०
१११ कोलंबिया ध्वज कोलंबिया ८३
११२ पेरू ध्वज पेरू ८८
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ८८
११४ उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया ८९
११५ किरिबाटी ध्वज किरिबाटी ९२
११६ ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला ९५
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक ९५
११८ निकाराग्वा ध्वज निकाराग्वा ९८
११९ Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह १०४
१२० अल्जीरिया ध्वज अल्जीरिया ११२
भारत ध्वज भारत ११२[३]
१२१ सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया ११७
१२२ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका ११९
१२३ सुरिनाम ध्वज सुरिनाम १२०
१२४ Flag of the Philippines फिलिपिन्स १२१
१२५ व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला १२५
१२६ पेराग्वे ध्वज पेराग्वे १२९
१२७ साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप १३०
१२८ पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर १४२
१२९ बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना १४४
१३० पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी १४५
१३१ बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया १५५
१३२ कंबोडिया ध्वज कंबोडिया १६०
१३३ यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक १६४
१३४ गयाना ध्वज गयाना १६९
१३५ बांगलादेश ध्वज बांगलादेश १७३
१३६ इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १७७
१३७ भूतान ध्वज भूतान १८३
१३८ लाओस ध्वज लाओस १८५
१३९ नेपाळ ध्वज नेपाळ १८६
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान १८६[४]
१४१ नामिबिया ध्वज नामिबिया १९५
१४२ झांबिया ध्वज झांबिया २१३
१४३ अँगोला ध्वज अँगोला २४१
१४४ रवांडा ध्वज रवांडा २४८
जिबूती ध्वज जिबूती २४८
१४६ म्यानमार ध्वज म्यानमार २५०
१४७ गॅबन ध्वज गॅबन २५२
१४८ Flag of the Comoros कोमोरोस २७३
१४९ मोझांबिक ध्वज मोझांबिक २८९
१५० सुदान ध्वज सुदान २९५
१५१ इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी ३०१
१५२ घाना ध्वज घाना ३०८
१५३ सेनेगाल ध्वज सेनेगाल ३१५
१५४ बर्किना फासो ध्वज बर्किना फासो ३२०
१५५ मादागास्कर ध्वज मादागास्कर ३३५
१५६ केन्या ध्वज केन्या ३४२
१५७ मलावी ध्वज मलावी ३४९
१५८ युगांडा ध्वज युगांडा ३७५
१५९ Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक ३७८
१६० टोगो ध्वज टोगो ३९६
१६१ बेनिन ध्वज बेनिन ३९७
१६२ इथियोपिया ध्वज इथियोपिया ४०१
१६३ इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी ४३७
१६४ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे ४५८
१६५ Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ४७३
१६६ हैती ध्वज हैती ४८०
इरिट्रिया ध्वज इरिट्रिया ४८०
१६८ नायजर ध्वज नायजर ५०९
१६९ टांझानिया ध्वज टांझानिया ५२४
१७० कामेरून ध्वज कामेरून ५२९
१७१ लेसोथो ध्वज लेसोथो ५४४
१७२ बुरुंडी ध्वज बुरुंडी ५४८
१७३ माली ध्वज माली ५६२
१७४ गिनी ध्वज गिनी ५७६
१७५ गांबिया ध्वज गांबिया ५९७
१७६ कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर ६१७
१७७ अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान ६३८
१७८ लायबेरिया ध्वज लायबेरिया ६६१
१७९ गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ ६६७
१८० मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया ७६६
१८१ सोमालिया ध्वज सोमालिया ८२९
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ८२९
१८३ नायजेरिया ध्वज नायजेरिया ९१७
१८४ सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन १,१२०
१८५ चाड ध्वज चाड १,१४०
१८६ दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान १,१५०
World २११

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Maternal mortality ratio". Our World in Data. 16 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Maternal mortality ratio (modeled estimate, per 100,000 live births) | Data" (इंग्रजी भाषेत). 2018-06-27 रोजी पाहिले. Scroll down for country list.
  3. ^ "Maternal health". www.unicef.org (इंग्रजी भाषेत). 2021-05-24 रोजी पाहिले.
  4. ^ "Maternal mortality decreased to 186 deaths per 100,000 live births". UNFPA Pakistan (इंग्रजी भाषेत). 2020-08-21. 2021-05-24 रोजी पाहिले.