टॉमी मिचेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॉमी मिचेल (४ सप्टेंबर, १९०२:डर्बीशायर, इंग्लंड - २७ जानेवारी, १९९६:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९३३ ते १९३५ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.