Jump to content

ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल

Coordinates: 52°18′29″N 4°45′51″E / 52.30806°N 4.76417°E / 52.30806; 4.76417
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्चिफोल विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
Luchthaven Schiphol
आहसंवि: AMSआप्रविको: EHAM
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा अ‍ॅम्स्टरडॅम
स्थळ हार्लेमरमीर, नूर्द-हॉलंड, नेदरलँड्स
हब डेल्टा एरलाइन्स, के.एल.एम.
समुद्रसपाटीपासून उंची -११ फू / -३ मी
गुणक (भौगोलिक) 52°18′29″N 4°45′51″E / 52.30806°N 4.76417°E / 52.30806; 4.76417
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ५,१०,३५,५९०

अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल (आहसंवि: AMSआप्रविको: EHAM) हा नेदरलँड्स देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अ‍ॅम्स्टरडॅम शहराच्या ९.१ किमी नैऋत्येस नूर्द-हॉलंड प्रांतामधील हार्लेमरमीर ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा श्चिफोल विमानतळ युरोपातील चौथ्या तर जगातील १६व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

विमानतळाच्या रनवेचा नकाशा

येथे एकच मोठा प्रवासी टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] आणि चार समांतर धावपट्ट्या आहेत.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान Pier
एड्रिया एरवेझ लियुब्लियाना B
एर लिंगस कॉर्क, डब्लिन D
एरोफ्लोत मॉस्को D, G
एर अरेबिया कासाब्लांका, नाडोर, टॅञियर D, G
एर अस्ताना अतिराउ D, E
एर कैरो कैरो G
एर युरोपा माद्रिद C
एर फ्रान्स मार्सेल, पॅरिस, क्लेरमॉं-फेरॉं, नॉंत, स्त्रासबुर्ग C
एर लितुआनिका व्हिल्नियस G
एर माल्टा माल्टा B
एर सर्बिया बेलग्रेड B
एर ट्रॅंन्साट मोसमी: कॅल्गारी, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर E, G
एरबाल्टिक रिगा B
अलिटालिया मिलान, रोम B
आर्किया इस्रायल एरलाइन्स तेल अवीव G
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हिएन्‍ना B
बेलाव्हिया मिन्स्क D
ब्रिटिश एरवेझ लंडन-गॅटविक, लंडन-हीथ्रो D
बल्गेरिया एर सोफिया
मोसमी: बुर्गास
D
कॅथे पॅसिफिक हाँग काँग G
चायना एरलाइन्स बँकॉक, तैपै E, F
चायना सदर्न एरलाइन्स बीजिंग, ग्वांग्जू E, F, G
कॉरेन्डन एरलाइन्स अंताल्या, बोद्रुम, दालामान, गाझिपाशा, इस्तंबूल, इझ्मिर, कायसेरी, कोन्या G
क्रोएशिया एरलाइन्स झाग्रेब
मोसमी: दुब्रोव्हनिक, पुला, स्प्लिट
D
चेक एरलाइन्स प्राग B, C
डेल्टा एरलाइन्स अटलांटा, बॉस्टन, डेट्रॉइट, मिनीयापोलिस, मुंबई, न्यू यॉर्क, न्यूअर्क, पोर्टलंड, सिॲटल E, G
इझीजेट बेलफास्ट, बर्लिन, ब्रिस्टल, एडिनबरा, ग्लासगो, लिस्बन, लिव्हरपूल, लंडन, मॅंचेस्टर, मिलान, न्यूकॅसल अपॉन टाईन, प्राग, रोम, स्प्लिट H, M
इझीजेट स्वित्झर्लंड बासेल, जिनिव्हा M
इजिप्तएर कैरो G
एल अल तेल अवीव G
एमिरेट्स दुबई G
एस्टोनियन एर तालिन B, D
एतिहाद एरवेझ अबु धाबी E
फिनएर हेलसिंकी B
गरुडा इंडोनेशिया अबु धाबी, जाकार्ता D, G
जॉर्जियन एरवेझ त्बिलिसी D
आइसलंडएर रेक्याविक C
इराण एर तेहरान E
केन्या एरवेझ नैरोबी F
के.एल.एम. आलबोर्ग, ॲबर्डीन, अबु धाबी, आक्रा, अल्माटी, अरूबा, अथेन्स, अटलांटा, बहरैन, बँकॉक, बार्सिलोना, बीजिंग, बंगळूर, बार्गन, बर्लिन, बिलुंड, बर्मिंगहॅम, बॉनेअर, ब्रिस्टल, बुखारेस्ट, बुडापेस्ट, बुएनोस आइरेस, कैरो, कॅल्गारी, केप टाउन, कार्डिफ, चेंग्दू, शिकागो, कोपनहेगन, कुरसावो, दम्मम, दार एस सलाम, दिल्ली, बाली, दोहा, दुबई, एडिनबरा, एंटेबी, फ्रांकफुर्ट, फुकुओका, जिनिव्हा, ग्लासगो, योहतेबोर्य, ग्वायाकिल, हांबुर्ग, हांगचौ, हरारे, हवाना, हेलसिंकी, हाँग काँग, ह्युस्टन, इस्तंबूल, जाकार्ता, जोहान्सबर्ग, क्यीव, किगाली, किलीमांजारो, क्वालालंपूर, कुवेत, लागोस, लिमा, लिस्बन, लंडन, लॉस एंजेलस, लुआंडा, लुसाका, माद्रिद, मॅंचेस्टर, मनिला, मेक्सिको सिटी, मिलान, मॉंत्रियाल, मॉस्को, म्युनिक, मस्कत, नैरोबी, न्यू यॉर्क, ओसाका, ओस्लो, पनामा सिटी, पारामारिबो, पॅरिस, क्वितो, रियो दि जानेरो, रोम, सेंट पीटर्सबर्ग, श्टुटगार्ट, सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सोल-इंचॉन, शांघाय, सिंगापूर, सिंट मार्टेन, स्टावांग्यिर, स्टॉकहोम, तैपै, तेल अवीव, तोक्यो, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर, व्हेनिस, व्हियेना, वॉर्सो, वॉशिंग्टन, च्यामेन, झ्युरिक
मोसमी: डॅलस
B, C, D, E, F
कोरियन एर सोल-इंचॉन G
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स वॉर्सो, गदान्स्क, क्राकूफ C, D
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक B
मलेशिया एरलाइन्स क्वालालंपूर G
पिगासुस एरलाइन्स अंताल्या, इस्तंबूल D, G
रॉयल जॉर्डेनियन अम्मान D, G
स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स कोपनहेगन, ओस्लो, स्टॉकहोम C
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर G
स्काय वर्क एरलाइन्स बर्न B
सुरिनाम एरवेझ पारामारिबो G
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स झ्युरिक B
टी.ए.पी. पोर्तुगाल लिस्बन, पोर्तो B
ट्युनिसएर ट्युनिस D, G
तुर्की एरलाइन्स अंकारा, इस्तंबूल G
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्स क्यीव D
युनायटेड एरलाइन्स शिकागो, ह्युस्टन, न्यूअर्क, वॉशिंग्टन E, G
यू.एस. एरवेझ फिलाडेल्फिया E, G
व्युएलिंग आलिकांते, बार्सिलोना, बिल्बाओ, मालागा
मोसमी: ला कोरुन्या, इबिथा, पाल्मा दे मायोर्का, सेबिया, वालेन्सिया
B

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: