क्राकूफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्राकूफ
Kraków
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
क्राकूफ is located in पोलंड
क्राकूफ
क्राकूफ
क्राकूफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 50°3′41″N 19°56′18″E / 50.06139°N 19.93833°E / 50.06139; 19.93833

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत मावोपोल्स्का
क्षेत्रफळ ३२७ चौ. किमी (१२६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७१९ फूट (२१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,५४,८५४
  - घनता २,३०८ /चौ. किमी (५,९८० /चौ. मैल)
http://www.krakow.pl/


क्राकूफ (Pl-Kraków.ogg Kraków ; इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती.

हे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: