Jump to content

लियुब्लियाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लियुब्लियाना
Ljubljana
स्लोव्हेनिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
लियुब्लियाना is located in स्लोव्हेनिया
लियुब्लियाना
लियुब्लियाना
लियुब्लियानाचे स्लोव्हेनियामधील स्थान

गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556°N 14.50833°E / 46.05556; 14.50833

देश स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
स्थापना वर्ष इ.स. ११४४
क्षेत्रफळ १६३.८ चौ. किमी (६३.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९७८ फूट (२९८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,८२,९९४
  - घनता १,६७८ /चौ. किमी (४,३५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ljubljana.si/


लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana Ljubljana.ogg उच्चार ; जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: