किलीमांजारो पर्वत
Jump to navigation
Jump to search
किलीमांजारो | |
---|---|
![]() | |
किलीमांजारो पर्वताचे स्थान | |
१९,३४१ फूट (५,८९५ मीटर) | |
![]() | |
3°4′33″N 37°21′12″E / 3.07583°N 37.35333°E | |
१८८९ | |
चढाई |
माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केन्याच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत