Jump to content

"डॉ. आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४१: ओळ ४१:
'''डॉ. आंबेडकर''' हा [[इ.स. १९९२]] मधील परपल्ली भरत दिग्दर्शित [[तेलुगू भाषा|तेलुगू]] चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारलेली आहे. डॉ. पद्मावती निर्मित परपल्लींचा डॉ. आंबेडकर हा चित्रपट २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते.

==कलाकार==
==कलाकार व अन्य==
* आकाश खुराना - [[डॉ. आंबेडकर]] यांच्या भुमिकेत
* आकाश खुराना - [[डॉ. आंबेडकर]] यांच्या भुमिकेत
* [[नीना गुप्ता]] - [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या भुमिकेत
* [[नीना गुप्ता]] - [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या भुमिकेत
===अन्य===

* भारत परपल्ली - दिग्दर्शक
* भारत परपल्ली - दिग्दर्शक
* छोटा के. नायडू - छायाचित्रण दिग्दर्शक
* छोटा के. नायडू - छायाचित्रण दिग्दर्शक
* चक्रवर्ती - संगीत दिग्दर्शक
* चक्रवर्ती - संगीत दिग्दर्शक
* लिरिक्स - सी नारायण रेड्डी
* संगीत- चक्रवर्ती
* पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम
* निर्माता - डॉ. पद्मावती

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

०३:०७, २६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर
दिग्दर्शन पारेपल्ली भरत
देश भारत
भाषा तेलुगू
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}

डॉ. आंबेडकर हा इ.स. १९९२ मधील परपल्ली भरत दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारलेली आहे. डॉ. पद्मावती निर्मित परपल्लींचा डॉ. आंबेडकर हा चित्रपट २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते.

कलाकार व अन्य

अन्य

  • भारत परपल्ली - दिग्दर्शक
  • छोटा के. नायडू - छायाचित्रण दिग्दर्शक
  • चक्रवर्ती - संगीत दिग्दर्शक
  • लिरिक्स - सी नारायण रेड्डी
  • संगीत- चक्रवर्ती
  • पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम
  • निर्माता - डॉ. पद्मावती

हे सुद्धा पहा

संदर्भ