Jump to content

"फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११: ओळ ११:
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग:भारतीय राजकारण व सरकार साचे]]
[[वर्ग:संघराज्य]]
[[वर्ग:स्वातंत्र्य]]

१५:३९, ६ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

फेडरेशन वर्सेस फ्रिडम (इंग्लिश: Federation Versus Freedom; मराठी: संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Ambedkar, Bhimrao R. (2017-02-19). Federation Versus Freedom (इंग्रजी भाषेत). Independently Published. ISBN 978-1-5206-4787-6.