"फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''फेडरेशन वर्सेस फ्रिडम''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Federation Versus Freedom''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य'') हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी]] लिहिलेले पुस्तक आहे. [[पुणे]] येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Federation_Versus_Freedom.html?id=aQVpnQAACAAJ&source=kp_book_description&redir_esc=y|title=Federation Versus Freedom|last=Ambedkar|first=Bhimrao R.|date=2017-02-19|publisher=Independently Published|isbn=978-1-5206-4787-6|language=en}}</ref> |

== हे सुद्धा पहा == |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन]] |
|||
==संदर्भ== |
|||
{{विस्तार}} |
|||
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]] |
१५:३८, ६ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
फेडरेशन वर्सेस फ्रिडम (इंग्लिश: Federation Versus Freedom; मराठी: संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले.[१]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन
संदर्भ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ Ambedkar, Bhimrao R. (2017-02-19). Federation Versus Freedom (इंग्रजी भाषेत). Independently Published. ISBN 978-1-5206-4787-6.