"पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९: ओळ ३९:
[[वर्ग: पाकिस्तान]]
[[वर्ग: पाकिस्तान]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फ़ाळणी]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फ़ाळणी]]
[[वर्ग:भारत-पाकिस्तान फाळणी]]
[[वर्ग:पाकिस्तानचा इतिहास]]
[[वर्ग:भारताचा इतिहास]]

२२:४०, २ मार्च २०२० ची आवृत्ती

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) थॉट्स ऑन पाकिस्तान
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार राजकीय
प्रथमावृत्ती इ.स. १९४०
चालू आवृत्ती इ.स. १९४५ (द्वितीय)
विषय भारताची फाळणीपाकिस्तान
पृष्ठसंख्या ३८० (प्रथमावृत्ती)
४७८ (द्वितीयावृत्ती)

थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक इ.स. १९४० मध्ये प्रकाशित झाले. या वेळी भारताच्या फाळणीवरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.[१] याची दुसरी आवृत्ती इ.स. १९४५ च्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया (पाकिस्तान अथवा भारताची फाळणी) या नावाने प्रकाशित करण्यात आली. पुढे इ.स. १९४८ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तान राष्ट्र उदयास आहे. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’[२]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2017-02-10 https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Ambedkar, B. R. (2015-08-08). (इंग्रजी भाषेत). Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC. ISBN 9781298498441 https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA. Missing or empty |title= (सहाय्य)