Jump to content

"पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पुस्तक
'''थॉट्स ऑन पाकिस्तान''' ([[मराठी]]: पाकिस्तानावरील विचार) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक [[इ.स. १९४०]] मध्ये प्रकाशित झाले. या वेळी [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणी]]वरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|शीर्षक=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref> याची दुसरी आवृत्ती [[इ.स. १९४५]] च्या फेब्रुवारी महिन्यात '''पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया''' या नावाने प्रकाशित करण्यात आली. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे [[पाकिस्तान]] विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA|शीर्षक=Thoughts on Pakistan|last=Ambedkar|first=B. R.|date=2015-08-08|publisher=Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC|isbn=9781298498441|language=en}}</ref>
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| लेखक = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| मूळ_नाव = थॉट्स ऑन पाकिस्तान
| अनुवादक =
| भाषा = इंग्रजी
| देश = भारत
| साहित्य_प्रकार = राजकीय
| प्रकाशक =
| प्रथमावृत्ती = [[इ.स. १९४०]]
| चालू_आवृत्ती = [[इ.स. १९४५]] (द्वितीय)
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका =
| पुस्तकविषय = [[भारताची फाळणी]] व [[पाकिस्तान]]
| माध्यम =
| पृष्ठसंख्या = ३८० (प्रथमावृत्ती)<br />४७८ (द्वितीयावृत्ती)
| आकारमान_वजन =
| isbn =
| पुरस्कार =
}}
'''थॉट्स ऑन पाकिस्तान''' ([[मराठी]]: पाकिस्तानावरील विचार) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक [[इ.स. १९४०]] मध्ये प्रकाशित झाले. या वेळी [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणी]]वरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|शीर्षक=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref> याची दुसरी आवृत्ती [[इ.स. १९४५]] च्या फेब्रुवारी महिन्यात '''पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया''' या नावाने प्रकाशित करण्यात आली. पुढे [[इ.स. १९४८]] मध्ये [[भारताची फाळणी]] होऊन [[पाकिस्तान]] राष्ट्र उदयास आहे. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे [[पाकिस्तान]] विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA|शीर्षक=Thoughts on Pakistan|last=Ambedkar|first=B. R.|date=2015-08-08|publisher=Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC|isbn=9781298498441|language=en}}</ref>
{{विस्तार}}
{{विस्तार}}



२२:३४, २ मार्च २०२० ची आवृत्ती

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) थॉट्स ऑन पाकिस्तान
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार राजकीय
प्रथमावृत्ती इ.स. १९४०
चालू आवृत्ती इ.स. १९४५ (द्वितीय)
विषय भारताची फाळणीपाकिस्तान
पृष्ठसंख्या ३८० (प्रथमावृत्ती)
४७८ (द्वितीयावृत्ती)

थॉट्स ऑन पाकिस्तान (मराठी: पाकिस्तानावरील विचार) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक इ.स. १९४० मध्ये प्रकाशित झाले. या वेळी भारताच्या फाळणीवरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.[] याची दुसरी आवृत्ती इ.स. १९४५ च्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या नावाने प्रकाशित करण्यात आली. पुढे इ.स. १९४८ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तान राष्ट्र उदयास आहे. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे पाकिस्तान विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2017-02-10 https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Ambedkar, B. R. (2015-08-08). (इंग्रजी भाषेत). Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC. ISBN 9781298498441 https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA. Missing or empty |title= (सहाय्य)