"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भीमराव: एक गौरव गाथा''' ही १४ एप्रिल २०१९ पासून स्टार प्रवाह वाह...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भीमराव: एक गौरव गाथा''' ही १४ एप्रिल २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणारी एक मराठी मालिका आहे. या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ प्रदर्शित करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इ. क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.
'''भीमराव: एक गौरव गाथा''' ही १४ एप्रिल २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणारी एक मराठी मालिका आहे. या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ प्रदर्शित करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इ. क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.<ref>http://m.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/amp_articleshow/68044422.cms</ref><ref>https://m.timesofindia.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms</ref>

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१५:३१, १९ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

भीमराव: एक गौरव गाथा ही १४ एप्रिल २०१९ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणारी एक मराठी मालिका आहे. या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ प्रदर्शित करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इ. क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.[१][२][३]

संदर्भ