"डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जालंधर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बी. आर. अंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर''' (संकिर्ण '''एनआयटी जालंधर''' किंवा '''एनआयटीजे''') हे [[जालंधर]], [[पंजाब]]मधील एक सार्वजनिक [[अभियांत्रिकी]] संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि [[भारत सरकार]] यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची स्थापना केली गेली आहे.

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग: पंजाबमधील विद्यापीठे]]
[[वर्ग: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]

१८:०२, २३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. बी. आर. अंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर (संकिर्ण एनआयटी जालंधर किंवा एनआयटीजे) हे जालंधर, पंजाबमधील एक सार्वजनिक अभियांत्रिकी संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि भारत सरकार यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची स्थापना केली गेली आहे.