"डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख डॉ. बी. आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ वरुन [[डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त...
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजशास्त्र विद्यापीठ''' हे [[इंदौर]], [[मध्य प्रदेश]] येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. ''डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ सामाजशास्त्र अधिनियम, २०१५'' च्या अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने [[इ.स. २०१६]] मध्ये हे विद्यापीठ स्थापन केले. समाज शास्त्र किंवा सामाजिक विज्ञानविषयक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे हे भारतातील पहिलेच विद्यापीठ आहे.

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

==बाह्य दुवे ==

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग: मध्य प्रदेशमधील विद्यापीठे]]
[[वर्ग: समाजशास्त्र]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]

१६:२७, २३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजशास्त्र विद्यापीठ हे इंदौर, मध्य प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ सामाजशास्त्र अधिनियम, २०१५ च्या अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने इ.स. २०१६ मध्ये हे विद्यापीठ स्थापन केले. समाज शास्त्र किंवा सामाजिक विज्ञानविषयक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे हे भारतातील पहिलेच विद्यापीठ आहे.

संदर्भ

बाह्य दुवे