Jump to content

"सिंधुदुर्ग जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
''हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. [[सिंधुदुर्ग]] किल्ल्याच्या माहितीसाठी [[सिंधुदुर्ग|येथे]] टिचकी द्या''
''हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. [[सिंधुदुर्ग]] किल्ल्याच्या माहितीसाठी [[सिंधुदुर्ग|येथे]] टिचकी द्या''

'''सिंधुदुर्ग जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, [[ओरस]] येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे.
'''सिंधुदुर्ग जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, [[ओरोस]] येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

== इतिहास ==
== प्राचीन इतिहास ==
भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो. मराठ्यांच्या पूर्वी जिल्ह्यावर आदिलशाही राजवट होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना [[१ मे]], [[इ.स. १९८१]] साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं.

==अर्वाचीन इतिहास==
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना [[१ मे]], [[इ.स. १९८१]] साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. .
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

ओळ ४०: ओळ ४३:

==जिल्ह्यातील तालुके==
==जिल्ह्यातील तालुके==
* [[सावंतवाडी तालुका]]
* [[कणकवली तालुका]]
* [[कणकवली तालुका]]
* [[कुडाळ तालुका]]
* [[कुडाळ तालुका]]
ओळ ४८: ओळ ५०:
* [[वेंगुर्ला तालुका]]
* [[वेंगुर्ला तालुका]]
* [[वैभववाडी तालुका]]
* [[वैभववाडी तालुका]]
* [[सावंतवाडी तालुका]]

== मासेमारी ==
== मासेमारी ==
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि. मी. चा समुद्र किनारा लाभला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे.
प्रमुख मासेमारी बंदरे (८) - विजयदुर्ग, देवगड, आचार, मालवण, सर्जेकोट, कोचरा, वेंगुर्ला आणि शिरोडा.
मच्छिमार लोकसंख्या - २५३६५
उत्पादन - १९२७३ मे. ट.
मच्छिमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

प्रमुख मासेमारी बंदरे (८) - आचार, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट
==फुले==
मच्छीमारांचीर लोकसंख्या - २५३६५
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर्‍हेतर्‍हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणार्‍या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला आणि पाहायलाही मिळते.
मत्स्यॊत्पादन - १९२७३ मेट्रिक टन. .
मच्छीमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

==फुले==
या पुस्तिकेत या पुस्तिकेत वेलीफुलांची माहिती त्यांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदींच्या शास्त्रीय माहितीसह वाचायला मिळते. या माहितीबरोबरच काही वेलीफुलांची सुंदर रंगीत छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बर्‍याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती ‘१०० वेलीफुले’ मध्ये वाचायला मिळते. हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तऱ्हेताऱ्हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला मिळते. ही माहिती त त्या फुलांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदींच्या शास्त्रीय माहितीसह आहे.. या माहितीबरोबरच काही वेलीफुलांची रंगीत छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बऱ्याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती देणारे हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.

== प्रेक्षणीय स्थळे ==
== प्रेक्षणीय स्थळे ==
* [[सिंधुदुर्ग]] किल्ला
* [[विजयदुर्ग]] किल्ला
* कुणकेश्वर मंदिर देवगड
* सुवर्ण गणेश मंदिर मालवण
* आंबोली थंड हवेच ठिकाण
* देवगड किल्ला व दिपगृह
* राजवाडा सावंतवाडी
* तेरेखोल किल्ला
* आचार खाडी (बेकवाटर)
* आचार खाडी (बेकवाटर)
* आंबोली थंड हवेचे ठिकाण
* कुणकेश्वर मंदिर (देवगड)
* तेरेखोल किल्ला
* देवगड किल्ला व दीपगृह
* राजवाडा (सावंतवाडी)
* [[विजयदुर्ग]] किल्ला
* संत राऊळ महाराज मठ कुडाळ
* संत राऊळ महाराज मठ कुडाळ
* सावडाव धबधबा
* सावडाव धबधबा
* [[सिंधुदुर्ग]] किल्ला
* सुवर्ण गणेश मंदिर मालवण

== समुद्र किनारे ==
== समुद्र किनारे ==

१६:२६, ३० ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
सिंधुदुर्ग जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरस
तालुके १.सावंतवाडी तालुका, २.कणकवली तालुका, ३ कुडाळ तालुका, ४. देवगड तालुका,५. दोडामार्ग तालुका, ६. मालवण तालुका,७. वेंगुर्ला तालुका, ८ वैभववाडी तालुका
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२०७ चौरस किमी (२,०१० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,४८,८६८ (२०११)
-लोकसंख्या घनता १६३ प्रति चौरस किमी (४२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १२.६%
-साक्षरता दर ८६.५४%
-लिंग गुणोत्तर १.०५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी ई. रवींद्रन
-लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ सावंतवाडीकणकवलीकुडाळ
-खासदार विनायक राऊत
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,२८७ मिलीमीटर (१२९.४ इंच)
प्रमुख_शहरे मालवण, कणकवली
संकेतस्थळ

हा लेख सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

प्राचीन इतिहास

भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो. मराठ्यांच्या पूर्वी जिल्ह्यावर आदिलशाही राजवट होती.

अर्वाचीन इतिहास

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

चतुःसीमा

जिल्ह्यातील तालुके

मासेमारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे.

प्रमुख मासेमारी बंदरे (८) - आचार, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट मच्छीमारांचीर लोकसंख्या - २५३६५ मत्स्यॊत्पादन - १९२७३ मेट्रिक टन. . मच्छीमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

फुले

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तऱ्हेताऱ्हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला मिळते. ही माहिती त त्या फुलांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदींच्या शास्त्रीय माहितीसह आहे.. या माहितीबरोबरच काही वेलीफुलांची रंगीत छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बऱ्याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती देणारे हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • आचार खाडी (बेकवाटर)
  • आंबोली थंड हवेचे ठिकाण
  • कुणकेश्वर मंदिर (देवगड)
  • तेरेखोल किल्ला
  • देवगड किल्ला व दीपगृह
  • राजवाडा (सावंतवाडी)
  • विजयदुर्ग किल्ला
  • संत राऊळ महाराज मठ कुडाळ
  • सावडाव धबधबा
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • सुवर्ण गणेश मंदिर मालवण

समुद्र किनारे

  • पुरळ, देवगड
  • मिठबांव, देवगड
  • आचरा, मालवण
  • तारकर्ली, मालवण
  • चिवला राजकोट, मालवण
  • देवबाग, मालवण
  • निवती, वेंगुर्ला
  • भोगवे, वेंगुर्ला