विनायक राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

<ref><

विनायक भाऊराव राऊत

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मागील निलेश नारायण राणे

जन्म इ.स. १९५४
राजकीय पक्ष शिवसेना

विनायक भाऊराव राऊत (जन्म : इ.स. १९५४) हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]