हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर) या पानावरून पुनर्निर्देशित)

हार्बर हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पूर्व भागातून धावतो. नवी मुंबई शहर हार्बर मार्गाद्वारे मुंबईसोबत जोडले गेले आहे.

हार्बर मार्गावरील सर्व लोकल धीम्या गतीच्या असून छशिमट ते पनवेलअंधेरीपर्यंत सेवा पुरवली जाते. हार्बर मार्गावर वाशी ते ठाणेठाणे ते पनवेल ह्या सेवा देखील उपलब्ध आहेत.

नकाशा[संपादन]

स्थानके[संपादन]

(ठळक अक्षरांमधील प्रमुख स्थानके आहेत.)

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल
# स्थानक नाव स्थानक कोड छशिटपासून अंतर (किमी) जोडमार्ग
1 छत्रपती शिवाजी टर्मिनस CST 0