Jump to content

मीरा-भाईंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिरा-भाईंदर या पानावरून पुनर्निर्देशित)
मीरा रोड वरील इमारती

मीरा-भाईंदर हे मुंबई भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आणि महानगर पालिका क्षेत्र आहे. हे शहर ठाणे जिल्ह्यात आहे.