Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख २८ नोव्हेंबर १९४७ – १० फेब्रुवारी १९४८
संघनायक डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा डॉन ब्रॅडमन (७१५) विजय हजारे (४२९)
सर्वाधिक बळी रे लिंडवॉल (१८‌) लाला अमरनाथ (१३)

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९४७-फेब्रुवारी १९४८ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. स्वतंत्र भारताचा हा पहिला विदेशी दौरा होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा भारताने प्रथमच दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी लाला अमरनाथ यांच्याकडे होते. ५ सामन्यांच्या मालिकेत १ सामना अनिर्णित राहत ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकत मालिका विजय मिळवला. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने १४ प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२८ नोव्हेंबर - ४ डिसेंबर १९४७
धावफलक
वि
३८२/८घो (११५ षटके)
डॉन ब्रॅडमन १८५* (३३६)
लाला अमरनाथ ४/८४ (३९ षटके)
५८ (२१.३ षटके)
लाला अमरनाथ २२ (४०)
बर्ट आयर्नमाँगर ५/४२ (४७ षटके)
९८ (४९.७ षटके)(फॉ/ऑ)
चंदू सरवटे २६ (१६०)
अर्नी टोशॅक ६/२९ (१७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २२६ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन

२री कसोटी

[संपादन]
१२-१८ डिसेंबर १९४७
धावफलक
वि
१८८ (७० षटके)
दत्तू फडकर ५१ (९७)
कॉलिन मॅककूल ३/७१ (१८ षटके)
१०७ (४६.२ षटके)
रॉन हेमन्स २५ (७७)
विजय हजारे ४/२९ (१३.२ षटके)
६१/७ (३७ षटके)
लाला अमरनाथ १४ (२५)
बिल जॉन्स्टन ३/१५ (१३ षटके)

३री कसोटी

[संपादन]
१-५ जानेवारी १९४८
धावफलक
वि
३९४ (९४.१ षटके)
डॉन ब्रॅडमन १३२ (२०४)
लाला अमरनाथ ४/७८ (२१ षटके)
२९१/९घो (६५ षटके)
विनू मांकड ११६ (१८७)
इयान जॉन्सन ४/५९ (१४ षटके)
२५५/४घो (६५ षटके)
डॉन ब्रॅडमन १२७* (१६९)
लाला अमरनाथ ३/५२ (२० षटके)
१२५ (२५.७ षटके)
गुल मोहम्मद २८ (५०)
इयान जॉन्सन ४/३५ (५.७ षटके)
ऑस्ट्रेलिया २३३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

४थी कसोटी

[संपादन]
२३-२८ जानेवारी १९४८
धावफलक
वि
६७४ (१५१.३ षटके)
डॉन ब्रॅडमन २०१ (२९६)
सी.आर. रंगाचारी ४/१४१ (४१ षटके)
३८१ (१०९.१ षटके)
दत्तू फडकर १२३ (२८४)
इयान जॉन्सन ४/६४ (२३.१ षटके)
२७७ (९५.२ षटके)(फॉ/ऑ)
विजय हजारे १४५ (३७२)
रे लिंडवॉल ७/३८ (१६.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

५वी कसोटी

[संपादन]
६-१० फेब्रुवारी १९४८
धावफलक
वि
५७५/८घो (१२८ षटके)
नील हार्वे १५३ (२५१)
विनू मांकड २/१०७ (३३ षटके)
३३१ (१२३ षटके)
विनू मांकड १११ (३०९)
लेन जॉन्सन ३/६६ (३० षटके)
६७ (२४.२ षटके)(फॉ/ऑ)
हेमू अधिकारी १७ (४४)
लेन जॉन्सन ३/८ (५.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ११७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१