Jump to content

जालना रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जालना
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जालना, जालना जिल्हा
गुणक 19°49′50″N 75°53′35″E / 19.83056°N 75.89306°E / 19.83056; 75.89306
समुद्रसपाटीपासूनची उंची ५०२ मी
मार्ग मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत J
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
जालना is located in महाराष्ट्र
जालना
जालना
महाराष्ट्रमधील स्थान

जालना हे जालना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

[संपादन]
  • देवगिरी एक्सप्रेस
  • मराठवाडा एक्सप्रेस
  • तपोवन एक्सप्रेस
  • सचखंड एक्सप्रेस
  • अजिंठा एक्सप्रेस
  • नंदीग्राम एक्सप्रेस
  • जालना - मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
  • पुणे - हुजुर साहिब नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस
  • साईनगर शिर्डी - काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस
  • मुंबई सीएसएमटी - हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस
  • जालना - छपरा स्पेशल
  • नरसापुर - नगरसोल एक्स्प्रेस (मार्गे वारंगल)
  • साईनगर शिर्डी - सिकंदराबाद एक्सप्रेस
  • हुजुर साहिब नांदेड - मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस
  • गुंटूर - औरंगाबाद एक्सप्रेस
  • जालना - नगरसोल डेमु
  • मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस
  • दौंड - निझामाबाद एक्सप्रेस
  • नरसापुर - नगरसोल एक्सप्रेस (मार्गे गुंटूर)
  • साईनगर शिर्डी - विशाखापटनम एक्सप्रेस
  • औरंगाबाद - तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस
  • हुजुर साहिब नांदेड - मनमाड डेमु
  • पूर्णा - जालना स्पेशल
  • रामेश्वरम - ओखा एक्सप्रेस
  • साईनगर शिर्डी - मछलीपटनम एक्सप्रेस
  • काचीगुडा - नगरसोल एक्सप्रेस
  • हिसार - हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेस
  • तिरुपती - साईनगर शिर्डी एक्सप्रेस
  • जालना - हुजुर साहिब नांदेड स्पेशल
  • चेन्नई - नगरसोल एक्सप्रेस
  • औरंगाबाद - हुजुर साहिब नांदेड एक्सप्रेस
  • निझामाबाद - पुणे एक्सप्रेस

हेसुद्धा पहा

[संपादन]

औरंगाबाद रेल्वे स्थानक

परभणी रेल्वे स्थानक