चर्चा:दादर रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रचालकांना विनंती[संपादन]

दादर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्षात दोन स्थानके असून एक मध्य मार्गावर आहे तर दुसरे पश्चिम मार्गावर आहे. दोन्ही स्थानाकांचा संकेत निराळा असून दोन्हीचे फलाट क्र्. १ पासुन सुरु होतात. त्यामुळे एखादा तपशील देताना फलाट क्र्. २ असे लिहिले तर गोंधळ होउ शकतो की कोणत्या मार्गावरचा? मध्य की पश्चिम ? तरी रेल्वेच्या अधिकृत नावानुसार 'दादर मध्य रेल्वे स्थानक' आणि 'दादर पश्चिम रेल्वे स्थानक' असे २ वेगळे लेख तयार केल्यास सोयीचे राहील. आपले मत कळवावे ही विनंती.