बिकानेर
Appearance
बिकानेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बिकानेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
-
जुनागड किल्ला
-
जुनागड किल्ल्याच्या आत
-
जुनागड किल्ल्याच्या आत
-
देवकुंड सागर
-
ट्रेडिंग
-
लोककथा उत्सव
राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्र
[संपादन]येथे उंटाच्या विविध प्रजातींवर संशोधन करणारे राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्र आहे.हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स,वसई विरार पुरवणी, सोमवार,१५ सप्टेंबर २०२५