भूज
Appearance
(भुज या पानावरून पुनर्निर्देशित)
भूज हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे कच्छ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४८,८३४ होती.
इतिहास
[संपादन]भूजची स्थापना १५१० मध्ये राव हमीरने केली. १५४९मध्ये रा खेंगारने या शहराला कच्छ राज्याची राजधानी केले.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "History of Bhuj". Bhuj Online. 31 October 2018 रोजी पाहिले.