ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५
Appearance
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २ – २२ ऑक्टोबर १९६४ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | बॉब सिंप्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | मन्सूर अली खान पटौदी (२७०) | बॉब सिंप्सन (२९२) | |||
सर्वाधिक बळी | बापू नाडकर्णी (१७) | गार्थ मॅककेंझी (१३) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९६४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२-७ ऑक्टोबर १९६४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- कुमार इंद्रजितसिंहजी (भा) याने कसोटी पदार्पण केले.