Jump to content

डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान अल्मेरिया, स्पेन
स्थापना २०१७
मालक स्पेन सरकार
यजमान स्पेन क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम २०-२० ८ मार्च २०२०:
स्पेन Flag of स्पेन वि. जर्मनीचा ध्वज जर्मनी
अंतिम २०-२० ८ मार्च २०२०:
{{{अंतिम_२०-२०_संघ१}}} वि. {{{अंतिम_२०-२०_संघ२}}}
शेवटचा बदल १० मार्च २०२०
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान (पुर्वी डेझर्ट स्प्रिंग रिसॉर्ट क्रिकेट मैदान ) हे स्पेनमधील अल्मेरिया शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ८ मार्च २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना स्पेनजर्मनी मध्ये खेळवला गेला.