Jump to content

ऑलिंपिक खेळात ऑस्ट्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  AUT
एन.ओ.सी. Österreichisches Olympisches Comité (ऑस्ट्रिया ऑलिंपिक समिती)
संकेतस्थळwww.oeoc.at (जर्मन)
पदके
क्रम: २१
सुवर्ण
७३
रौप्य
१०३
कांस्य
१११
एकूण
२८७

ऑस्ट्रिया देशाने आजवरच्या सर्व उन्हाळीहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ह्याला एकमेव अपवाद म्हणजे १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा ज्यामध्ये पहिल्या महायुद्धामधील सहभागामुळे ऑस्ट्रियावर बंदी आणली गेली होती.

ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक शहराने आजवर दोन हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद भुषविले आहे.

पदक तक्ता

[संपादन]

स्पर्धेनुसार

[संपादन]

उन्हाळी स्पर्धा

[संपादन]
स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१८९६ अथेन्स
१९०० पॅरिस
१९०४ St. Louis
१९०८ लंडन
१९१२ स्टॉकहोम
१९२० ॲंटवर्प सहभागी नाही
१९२४ पॅरिस
१९२८ अ‍ॅम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन १३
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबर्न/स्टॉकहोम
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण १८ ३३ ३५ ८६

हिवाळी स्पर्धा

[संपादन]
Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९२४ Chamonix
१९२८ St. Moritz
१९३२ Lake Placid
१९३६ Garmisch-Partenkirchen
१९४८ St. Moritz
१९५२ Oslo
१९५६ Cortina d'Ampezzo ११
१९६० Squaw Valley
१९६४ Innsbruck (यजमान) १२
१९६८ Grenoble ११
१९७२ Sapporo
१९७६ Innsbruck (यजमान)
१९८० Lake Placid
१९८४ Sarajevo
१९८८ Calgary १०
१९९२ Albertville २१
१९९४ Lillehammer
१९९८ Nagano १७
२००२ Salt Lake City १० १७
२००६ Turin २३
२०१० Vancouver १६
एकूण ५५ ७० ७६ २०१

खेळानुसार

[संपादन]

उन्हाळी खेळ

[संपादन]
खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
ऑलिंपिक खेळ कनूइंग १४
ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग
ऑलिंपिक खेळ सेलिंग
ऑलिंपिक खेळ ज्युदो
ऑलिंपिक खेळ जलतरण १२
ऑलिंपिक खेळ नेमबाजी
ऑलिंपिक खेळ अ‍ॅथलेटिक्स
ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन
ऑलिंपिक खेळ सायकलिंग
ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन
ऑलिंपिक खेळ रोइंग
ऑलिंपिक खेळ फुटबॉल
ऑलिंपिक खेळ हॅंडबॉल
ऑलिंपिक खेळ टेनिस
ऑलिंपिक खेळ कुस्ती
एकूण १८ ३३ ३५ ८६

हिवाळी खेळ

[संपादन]
खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
ऑलिंपिक खेळ आल्पाइन स्कीइंग ३१ ३५ ३९ १०५
ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग २०
ऑलिंपिक खेळ फ्रीस्टाईल स्कीइंग
ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग १० २३
ऑलिंपिक खेळ लुज १८
ऑलिंपिक खेळ नॉर्डिक कंबाइंड १२
ऑलिंपिक खेळ स्पीड स्केटिंग
ऑलिंपिक खेळ क्रॉस कंट्री स्कीइंग
ऑलिंपिक खेळ बॉबस्ले
ऑलिंपिक खेळ स्केलेटन
ऑलिंपिक खेळ स्नोबोर्डिंग
ऑलिंपिक खेळ बायॅथलॉन
एकूण ५५ ७० ७६ २०१